"१७ जूनला अभिनेत्री रिंकू राजगुरूचा आठवा रंग प्रेमाचा हा सिनेमा रिलीज होतोय. ऍसिड हल्ल्यातून सावरणाऱ्या मुलीची भूमिका रिंकू साकारतेय. रिंकूने या सिनेमासाठी, या भूमिकेसाठी किती मेहनत घेतली? कोणता सीन शूट करणं सगळ्यात जास्त कठीण गेलं? जाणून घेऊया आजच्या या Segmentमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen- Faizan Ansari,
Deepak Prajapati Video Editor- Omkar Ingale"